Q1 गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी डीएनए तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा करा.
Discuss the application of DNA technology in solving crimes.
Q2 “अंतराळ क्षेत्रातील भारताची कामगिरी चमत्कारापेक्षा कमी नाही” उदाहरणासाहित स्पष्ट करा.
“India’s achievements in Space sectors are not short of a miracle” Substantiate.
Q3 भारतातील संशोधन क्षेत्राशी संबंधित समस्यांवर चर्चा करा.
Discuss the issues associated with Research Sector in India.
Q4 बौद्धिक संपदा अधिकारांशी (Intellectual Property Rights) संबंधित समस्यांचे परीक्षण करा. या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
Examine the issues asoociated with Intellectual Property Rights. What measures have been taken for solving these?
Q5 डार्क वेब म्हणजे काय? संबंधित समस्यांचे परीक्षण करा. या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
What is Dark web? What are its issues? How can be it solved?