ASTRA / अस्त्र

ASTRA is an innovative initiative of P-IAS where students will get all the necessary resources FREE of cost. Those includes booklists, strategies, current affairs and many upcoming initiatives.

This is FIRST OF ITS KIND approach by ANY institute in MAHARASHTRA. (No one is giving these things for free anywhere else). We take pride to deliver what students should ACTUALLY do FOR FREE and without any expectations from students.

We sincerely request you to follow these initiatives and make the most use of these resources.

stay tuned… stay blessed…. stay aware…

अस्त्र हा P-IAS चा एक अभिनव उपक्रम आहे जिथे विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक संसाधने अगदी मोफत मिळतील. त्यात बुकलिस्ट, रणनीती, चालू घडामोडी आणि अनेक आगामी उपक्रमांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेने राबविलेला हा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम आहे हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो.. (कोणीही या गोष्टी कोठेही विनामूल्य दिलेल्या नाहीत) आम्ही अस्त्र हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून कसलीही अपेक्षा ना ठेवता design केला आहे आणि विद्यार्थ्यांनी खरोखर काय करावे हेच याचे ध्येय आहे. 
 
आम्ही तुम्हाला या उपक्रमांचे पालन करण्याची आणि या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्याची मनापासून विनंती करतो.
 
सोबत राहा ... आशीर्वादित राहा.... जागरूक राहा.