STATIC SECTION
प्र 1- फॉस्फरस चक्र म्हणजे काय? फॉस्फरस चक्राचे महत्त्व काय आहे ?
Q 1- What is Phosphorus cycle? What is the significance?
प्रश्न २- जैवविविधता हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. जैवविविधतेचे घटक कोणते? एकूणच जैवविविधतेमध्ये अलीकडील बदल काय आहेत?
Q 2- Biodiversity is an important aspect of Human Life. What are components of Biodiversity? What are recent changes in Biodiversity as a whole?
CURRENT AFFAIRS SECTION
मूनलायटिंग म्हणजे काय आणि त्याचा भारतातील कंपन्यांवर कसा परिणाम होत आहे? कायद्यानुसार हा दंडनीय गुन्हा आहे का?
What is moonlighting and how is it affecting the companies in India? Is it a punishable offence under the law?
(8) Comments