STATIC SECTION
1-कचरा व्यवस्थापन हा पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. घनकचरा व्यवस्थापन संदर्भात चर्चा करा. त्यासाठी केलेल्या उपाययोजनाही नमूद करा.
Waste management is an important aspect of Environmental Conservation. Discuss in the context of Solid Waste Management. Also mention measures taken for the same.
2-‘शाश्वत विकास’ या संज्ञेने तुम्हाला काय समजते? शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भात चर्चा करा.
What do you understand by the term ‘Sustainable Development’? Discuss in the context of Sustainable Development Goals.
CURRENT AFFAIRS
1-भारतातील खगोलशास्त्रीय वेधशाळांचे महत्त्व सांगा. या वेधशाळांच्या स्थापनेसाठी त्यांच्या उपायांसह आव्हाने काय आहेत ते देखील नमूद करा.
Mention the significance of Astronomical Observatories in India. Also mention what are the challenges along with their solution for setting up these observatories.