Static Section
प्रश्न १- भारतीय उपखंडातील छोटानागपूर पठारावर खनिजांच्या वितरणाची कारणे स्पष्ट करा.
Q 1- Elaborate upon reasons for distribution of minerals along chhotanagpur plateau in Indian Subcontinent.
प्रश्न 2- उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे प्रमुख घटक ओळखा.
Q 2- Identify major factors influencing location of Industries.
Current Affairs
प्रश्न- संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेचे जागतिक शांततेत मोठे योगदान आहे. तुम्ही सहमत आहात का?
Q- UN Peacekeeping forces are a major contributors in world peace.Do you agree?