STATIC SECTION
प्रश्न 1- स्वतंत्र भारतातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने होती. विस्तृत करा
QUESTION 1- Agriculture sector in post independent India had many challenges. Elaborate
प्रश्न २- स्वतंत्र भारतात कृषी समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्या उपाययोजना काय होत्या. त्याचा काही विशेष परिणाम झाला का?
QUESTION 2- Many measures were taken to solve agricultural issues in post independent India.What were those measures.Did it had any significant impact?
चालू घडामोडी विभाग/CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न 1- रूपांतरण थेरपी धोकादायक का मानली जाते? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने राज्य वैद्यकीय परिषदांना काय निर्देश दिले आहेत?
QUESTION 1-Why is the conversion therapy considered to be dangerous? What is the National Medical Commission directive to State Medical Councils?