STATIC SECTION
प्रश्न १ – भारताच्या भाषिक संरचनेत शास्त्रीय भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रीय भाषा(Classicallanguage) कोणत्या आहेत? त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? आणखी कोणते उपाय अवलंबले जाऊ शकतात?
QUESTION 1 -Classical language holds a paramount importance in India’s linguistic structure. Which are classical languages? what measures have been taken to conserve them? what further measures can be adopted?
प्रश्न २- भारत हा साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरला आहे. भारताच्या समृद्ध वाङ्मयीन वारशाचे परीक्षण करा.
QUESTION 2- India has been a milestone in the world of literature. Examine the rich literary heritage of India.
CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न १- काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) महत्त्वाचा आहे. टिप्पणी करा .
QUESTION 1- Prevention of Money laundering Act (PMLA) is important to curb the black money. Comment.
ANSWERS
(2) Comments