STATIC SECTION
प्रश्न १- स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतातील स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्या काय आहेत? त्यांचे निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत.
QUESTION 1- Since Independence, women in India have faced many issues. What are those? what measures have taken to resolve them.
प्रश्न २- स्वातंत्र्यानंतरची भारतीय अर्थव्यवस्था वेगवेगळ्या टप्प्यांतून गेली आहे. चर्चा करा
QUESTION 2- Indian Economy since Independence have gone through different phases. Discuss
चालू घडामोडी विभाग/CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न १-भारत ऑस्ट्रेलिया संबंधात अनेक सुसंवाद आहे त तसेच आव्हानेदेखील. सविस्तर वर्णन करा
QUESTION 1- India-Australia relations is a mixed bag. Elaborate