STATIC SECTION
प्रश्न 1- वायू प्रदूषण ही आजच्या भारतातील वाढती घटना आहे. त्याची कारणे काय आहेत? त्यासाठी काय उपाययोजना केल्या आहे?
Q 1- Air Pollution is a rising phenomenon in today’s India. What are its causes? What measures have been taken for it?
प्रश्न 2- पर्यावरणाचे संवर्धन भारतासाठी तसेच जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या महत्त्वाच्या पावलांचे स्पष्टीकरण द्या.
Q 2- Conservation of Environment is of paramount importance for India as well as World. Explain major steps taken to conserve environment at global stage.
CURRENT AFFAIRS
प्रश्न – 5G तंत्रज्ञानाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. विस्तृत करा
Q – 5G technology has its own advantages and disaadvantages. Elaborate
ANSWERS