STATIC SECTION
प्र.१) भारतातील जलसिंचनाच्या आणि सर्व अंतर्देशीय जलवाहतूक शाश्वत स्रोतात पुराचे रूपांतर कशा प्रकारे करता येईल?
Q 1) In what way can floods be converted into a sustainable source of irrigation and all weather inland navigation in India?
प्रश्न २) नदीजोड हा दुष्काळाचा सामना करण्याचा सर्वात वादग्रस्त मार्ग आहे. चर्चा करा
Q 2) River Linking is among the most controversial ways to tackle drought.Discuss
CURRENT AFFAIRS SECTION
प्र.१) डी.ए.आर.टी.मिशन आणि त्याचे तंत्र काय आहे? त्याचे महत्त्व आणि भविष्यातील संभाव्यतेची चर्चा करा.
Q 1) Q) What is DART Mission and its technique? Discuss its significance and future prospects.
ANSWERS