Static
Q1 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मिश्र शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यासोबतच या दिशेने आणखी कोणते उपाय करता येतील?
Mixed farming can be a better option for doubling farmers income.Along with this, what other measures can be adopted in this direction?
Q2 कृषी क्षेत्राच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम विकासामध्ये अन्न तंत्रज्ञानाच्या महत्त्वाची चर्चा करा.
Discuss the importance of food technology in upstream and downstream development of agriculture sector.
Current Affairs
Q1 आदिवासी विकास ही काळाची गरज आहे. आदिवासी विकासासाठी शासनाच्या उपक्रमांचाही उल्लेख करा.
Tribal development is the need of the hour.Substantiate. Also mention Government’s initiatives for tribal development.