STATIC QUESTIONS
प्र 1) मातीची धूप होण्याची कारणे कोणती आहेत आणि भारतामध्ये ती नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सांगा
Q 1) What are the causes of soil erosion and mention measures to control it in India.
प्र 2) प्रवाळ खडकांचे महत्त्व सांगा .त्याच्या संवर्धनासाठी कोणते धोके आणि जागतिक प्रयत्न केले गेले आहेत आहेत.
Q 2) Mention the significance of coral reefs .What are the threats and global efforts to conserve them.
CURRENT AFFAIRS SECTION
प्र 1) सेमीकंडक्टर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग सांगा. सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्याची गरज का आहे. पीएलआय- सेमीकंडक्टर योजनेत बदल करताना कोणत्या समस्या आहेत?
Q 1)What is a Semiconductor and mention its uses.Why there is need of promoting semiconductor industry. What are the issues with modifications in PLI- Semiconductor scheme ?
ANSWERS