Static Section
लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा. तुमच्या मते ते 2022 मध्ये भारतासाठी प्रभावी आहेत का?
Discuss salient features of Representation of People’s Act 1951. According to you are they effective for India in 2022.
बचत गट म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? करावयाच्या उपाययोजनांसह त्याची आव्हानेही नमूद करा.
What are SHGs? What are its features? Also mention its challenges along with measures to be taken.
Current Affairs Section
कोविड 19 नंतर भारत-चीन संबंधांवर चर्चा करा.
Discuss India-China relations post Covid 19.