STATIC SECTION
प्रश्न १- दुसरे महायुद्ध तो क्षण होता जेव्हा जगाची वाटचाल पूर्णपणे बदलली होती. दुसऱ्या महायुद्धात भारताच्या प्रतिसादाचे विश्लेषण करा
QUESTION 1- Second world war was the moment when the course of world shifted completely. Analyse response of India during Second World War.
प्रश्न २- भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये राजाजी फॉर्म्युलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय होता राजाजी फॉर्म्युला? त्यात कोणती वैशिष्ट्ये होती? त्याचा काय परिणाम झाला?
QUESTION 2- Rajaji Formula holds a paramount importance in India-Pakistan Relations. What was Rajaji Formula? Which Features did it had? What was its impact?
CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न 1- अलीकडच्या काळात होणारे सायबर हल्ले हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचे आहेत. चर्चा करा
QUESTION 1- Cyber attacks in recent times are threat to national security. Discuss
ANSWERS