Q1 सिंचन हा भारतीय शेतीचा एक प्रमुख पैलू आहे. भारतात कोणत्या प्रकारच्या सिंचन पद्धती वापरल्या जातात? त्यातून निर्माण होणारे प्रश्न काय आहेत?
Irrigation forms a major aspect of Indian Agriculture.What are different types of irrigation systems are used in India? What are the issues arising out of it?
Q2 भारतीय शेतीच्या पुरवठा साखळी यंत्रणेशी निगडीत समस्यांवर चर्चा करा. या समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील?
Discuss the issues associated with supply chain mechanism of Indian Agriculture. What measures can be taken to solve these issues?
Current Affairs
Q1 भारताने इंडो-पॅसिफिक प्रदेशात मुक्त आणि सर्वसमावेशक ऑर्डरची मागणी केली आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात चर्चा करा
India calls for a free,open and inclusive order in the Indo-Pacific region. Discuss in the context of issues associated with Indo- Pacific region.