TAPASYA 21 October

Static Section

तुमच्या मते संघराज्य म्हणजे काय? केंद्र आणि राज्यांमधील तणावाची कारणे काय आहेत. आपल्या दृष्टिकोनाचे समर्थन करा

What do you understand by Federalism? What are the causes of tension between Center and States. Justify your view

सरकारी कामकाज सुरळीत चालावे यासाठी घटनात्मक व्यवस्था काय आहेत? संघ आणि राज्य संबंधांच्या संदर्भात चर्चा करा

What are the constitutional arrangements made for the smooth functioning of organs of government? Discuss in the context of Union and state relations

Current Affairs Section

संरक्षण क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या मार्गावर आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का?

India is on the path of becoming ‘Atmanirbhar’ in defence sector.Do you agree?