Q1 भारतीय अंतराळ संसाधन संघटना (ISRO) ने अलीकडच्या काळातील अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीचे तपशीलवार वर्णन करा.
Elaborate upon major achievements of Indian Space Resource Organization (ISRO) in space sector in recent times.
Q2 ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय? भारतात त्याचे वास्तविक आणि संभाव्य अनुप्रयोग काय आहेत?
What is blockchain technology? What are it’s actual and potential applications in India?
Current Affairs
Q1 पाटलीपुत्र हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण म्हणून चर्चा करा.
Discuss upon Patliputra as a place of historical importance.