TAPASYA-19 October

Static Section

घटना ही एक जिवंत दस्तऐवज आहे हे घटनादुरुस्ती दर्शवते. तुम्ही सहमत आहात का? उदाहरणांसह समर्थन करा.

Amendments show that a constitution is a living document. Do you agree? Justify with examples.

भारतीय संविधानातील दुर्बल घटकांसाठीच्या तरतुदी त्यांच्या विकासाप्रती भारताच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन आहे. चर्चा करा

Provisions for weaker sections in Indian constitution is a display of India’s commitment towards their development.Discuss

Current Affairs section

गरिबी हा विकासातील मोठा अडथळा आहे. भारतातील गरिबी निर्मूलनासाठी काय उपाययोजना केल्या आहेत.

Poverty is a major hindrance in development. What measures have been taken to eradicate poverty in India?