TAPASYA – 18 OCTOBER

Static Section

प्रश्न -भारतीय राज्यघटनेची  ठळक वैशिष्ट्ये कोणती. ती अद्वितीय आहेत का?

Q-Elaborate salient features of Indian Constitution.Are they unique?

प्रश्न – “भारतीय राज्यघटनेत नमूद केलेले मूलभूत अधिकार खर् या अर्थाने मूलभूत आहेत” समर्थन करा

Q-“Fundamental Rights enshrined in Indian Constitution are fundamental in true sense” Justify

Current Affairs Section

प्रश्न – भारतातील कुपोषण  हा एक मोठा अडथळा  आहे. या वाक्याशी सहमत आहेत का? तसेच भारतातील पोषण समस्या दूर करण्यासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजना सुचवा.

Q- Nutrition in India is a bigger threat than it appears.Do you agree? Also suggest measures taken and to be taken to eradicate nutritional issues in India.