Static Section
Q 1- जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतासाठी सरकारी अर्थसंकल्प हा विकासाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या संदर्भात, सरकारी अर्थसंकल्पाशी निगडीत समस्यांवर चर्चा करा. प्रभावी अर्थसंकल्पासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांवरही प्रकाश टाका.
Government Budgeting is one of the most important component of development for India as one of the fastest growing economy in the world. In this context, discuss the issues associated with Government Budgeting. Also highlight measures taken and to be taken for effective budgeting.
Current Affairs
Q 2-वस्तू आणि सेवा कर परिषद (GST कौन्सिल) म्हणजे काय? त्याचे घटक काय आहेत? GST कौन्सिलच्या समस्या आणि उपायांसह चर्चा करा.
What is Goods and Service tax Council? What are its components? Discuss along with issues and solutions for GST Council.