STATIC SECTION
प्रश्न १- आदिवासींच्या उठावात भारताच्या समाजाचे देशी स्वरूप दिसून येते. आदिवासींच्या उठावाची वैशिष्ट्ये ओळखा, त्यांचे महत्त्व नमूद करा आणि त्यांच्या मर्यादाही दाखवा.
Question 1- Tribal revolts displays indigenous character of India’s society. identify features of tribal revolts, mention their significance and also display their limitations.
प्रश्न २- आदिवासींच्या उठावात महिलांचे योगदान ओळखा.
Question 2- Identify Contribution of women in tribal revolts.
चालू घडामोडी विभाग/CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न १- भारतातील भ्रष्टाचार हा सार्वजनिक धोरणांच्या अंमलबजावणीतील एक प्रमुख मुद्दा आहे. भ्रष्टाचारामुळे निर्माण होणारे प्रश्न ओळखा, भ्रष्टाचारावर करावयाच्या उपाययोजनांचा उल्लेख करा.
Question 1- Corruption in India is a major issue in public policy implementation. Identify issues arising due to corruption, mention measures to be taken.