STATIC SECTION
प्रश्न १- भारतातील सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळींचे महाराष्ट्र हे केंद्रस्थान होते. चर्चा करा
Question 1- Maharashtra was the centerstage of socio-religious reform movements in India. Discuss
प्रश्न २- आर्यसमाज ही पुनरुज्जीवनवादी चळवळ होती. टिप्पणी करा
Question 2- Arya samaj was a revivalist movement. Comment
चालू घडामोडी/CURRENT AFFAIRS
प्रश्न 1- ईशान्य भारत भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. ईशान्य भारताशी संबंधित विविध मुद्दे कोणते आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचवा.
Question 1- North-East India has always been crucial for India’s Defence. What are various issues associated with North-East India. Suggest measures to solve these issues.