STATIC SECTION
प्रश्न 1- औद्योगिक क्रांतीचे स्वतःचे फायदे आणि तोटे होते. चर्चा करा
QUESTION 1- Industrial Revolution had its own advantages and disadvantages. Discuss
प्रश्न 2- पहिले महायुद्ध अनेक घटकांचा परिणाम होता. स्पष्ट करा
QUESTION 2- World War 1 was the result of multiple factors. Explain
CURRENT AFFAIRS
प्रश्न 1- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बाबत माहिती द्या
QUESTION 1- Elaborate the Mandate of Border Roads Organization.