STATIC SECTION
प्रश्न १– भारतात जगातील जवळपास सर्व प्रमुख धर्म आहेत. चर्चा करा. (250 शब्द)
QUESTION 1– Religion in India has never been static Almost all major religions of the world are professed in this country. Discuss. (250 words)
प्रश्न 2– तत्त्वज्ञानाच्या सहा शाळा(SCHOOLS) कोणत्या आहेत. त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (250 शब्द)
QUESTION 2- Which are Six Schools of Philosophy. Explain their characteristics. (250 words)
चालू घडामोडी/CURRENT AFFAIRS
प्रश्न 1– भारतातील महिला सक्षमीकरण हे अजूनही दूरचे स्वप्न आहे. टिप्पणी करा. (250 शब्द)
QUESTION 1– Women Empowerment in India is still a distant dream. Comment. (250 words)
ANSWERS