STATIC SECTION
प्रश्न 1- जगात पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे, हिमनद्या वितळत आहेत, तापमान वाढत आहे. कारणे काय आहेत?कोणत्या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे?
Q 1- Availability of water is decreasing day by day in World,Glaciers are melting, temperatures are increasing. What are the causes of these phenomenon. What measures needs to be adopted?
प्रश्न २- महासागर हे अनेक गोष्टींचे जलाशय आहेत. परंतु अलीकडे महासागरांना अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी कोणत्या? त्यावर काय उपाययोजना करता येतील?
Q 2- Oceans are reservoirs of many things. But recently oceans are facing multiple difficulties. Which are those difficulties? what measures can be taken to tackle those?
CURRENT AFFAIRS SECTION
Q दूरसंचार विधेयकाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. चर्चा करा
Q Telecommunication Bill has its own advantages and disadvantages. Discuss
ANSWERS