Static Section
ई-गव्हर्नन्स म्हणजे नवीन प्रशासन. भारतातील ई-गव्हर्नन्सचा वापर काय आणि तो कोणत्या विभागांमध्ये होऊ शकतो ?
E- Governance is new governance.Discuss the statement in the light of use and applicability of e- Governance incase of India.
नागरिक सनद म्हणजे काय? त्याचे फायदे आणि आव्हाने काय आहेत? ही आव्हाने कशी हाताळली जाऊ शकतात?
What is Citizen Charter? What are its advantages and challenges? How those challenges can be addressed?
Current Affairs Section
आयटी नियमांमध्ये केलेल्या नवीन सुधारणांच्या परिणामकारकतेची चर्चा करा.
Discuss the effectiveness of new amendments made in IT Rules.