STATIC SECTION
प्रश्न 1- ऑगस्ट ऑफर हा भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. चर्चा करा
QUESTION 1- August Offer was a turning point in India’s Political history. Discuss
प्रश्न २- वैयक्तिक सत्याग्रह हा देखील निषेधाचाच एक प्रकार आहे. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. त्याचा काय परिणाम झाला?
QUESTION 2- individual Satyagraha is also a form of protest. What is Individual Satyagraha. What are its features.What impact did it had?
चालू घडामोडी विभाग/CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न 1- अलीकडच्या काळात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. उष्णतेची लाट (Heat Wave) म्हणजे काय? जगाच्या विविध भागांवर त्याचे परिणाम नमूद करा.
QUESTION 1- There are increasing instances of heat waves in recent times. What is Heat Wave? Mention its impacts at different parts of the world.
ANSWERS