STATIC
1- प्रादेशिक चित्रांचे भारताच्या संस्कृतीत मोठे योगदान आहे. भारतातील चित्रकलेच्या कोणत्याही 4 प्रादेशिक प्रकारांची थोडक्यात माहिती द्या. (250 शब्द)
1- Regional Paintings contribute immensely in India’s culture.Give a brief account of any 4 regional schools of painting in India.(250 words)
2-कठपुतळी हि 21 व्या शतकातील भारताची हरवलेली परंपरा आहे. या वाक्याचे उदाहरणांसह परीक्षण करा. (250 शब्द)
2-Puppetry is a lost tradition in 21st century India. Critically Examine with examples. (250 words)
CURRENT AFFAIRS
सामान्य अध्ययन २
1-भारत-भूतान संबंधांना दक्षिण आशियाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण स्थान आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? (250 शब्द)
या प्रश्नाच्या उत्तरासाठी साठी हि लिंक वापरा
GENERAL STUDIES 2
1-India-Bhutan ties hold a significant place in South Asia’s Context. Do you agree? (250 WORDS)
Refer this link for this question
TO DOWNLOAD ANSWER OF THESE QUESTIONS-