वृत्ती म्हणजे काय? वृत्ती माणसाचे वर्तन कसे घडवू शकते?
What is attitude? How can attitude forms behaviour of a human being?
“सकारात्मक दृष्टीकोन तयार करण्यासाठी औपचारिक शिक्षणासहित इतर बाबींची देखील आवश्यकता आहे”. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या संदर्भात चर्चा करा.
“It takes more than a formal education for formation of positive attitude”. Discuss in the context of New Education Policy 2020.
Current Affairs
भारतातील असंसर्गजन्य आजारांमध्ये नुकतीच झालेली वाढ हे मोठे धोरण बदलण्याची गरज दर्शवते. परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी कोणते उपाय केले जाऊ शकतात?
Recent rise in Non Communicable Diseases in India displays the need of a majpr policy change. What further measure can be taken to improve the situation?