Tag: TAPASYA 2023

अस्त्र – UPSC व MPSC नागरी सेवा तयारीसाठी मोफत स्त्रोत सुची (SOURCE LIST)

जेव्हा एखादा उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रारंभ करतो, तेव्हा सर्वात मोठी अडचण त्यांना सामोरे जावी लागते. ती म्हणजे स्त्रोत (sources) . एकतर दिशाभूल करून किंवा कोणाकडून काही सूचना मिळाल्याने उमेदवार चुकीच्या दिशेने जाण्याची दाट शक्यता असते. ब-याचदा, आपण संपूर्ण पुस्तक वाचून, त्याच्या नोंदी काढतो, सुधारित करतो अगदी पाठपण करतो  तेव्हा आपल्याला कळते की परीक्षेसाठी […]

Read More

अस्त्र – सूक्ष्म अभ्यासक्रम (MICRO-SYLLABUS) MPSC  च्या  बदललेल्या पॅटर्ननुसार

शहाण्या माणसाला त्याचे प्राधान्य कळते!! त्याच पद्धतीने, जागरूक विद्यार्थी त्याच्या/तिच्या अभ्यासाची योग्य दिशा आणि त्याचे प्राधान्य निवडतो.  MPSC ने आपला MPSC नागरी सेवांच्या 2023 बॅचचा तपशीलवार अभ्यासक्रम प्रसिद्ध केल्यामुळे, आम्हाला महाराष्ट्रात प्रथमच – दिलेल्या अभ्यासक्रमाचा तपशीलवार सूक्ष्म-विषयवार (MICRO-TOPICS) अभ्यासक्रम प्रकाशित करताना आनंद होत आहे. आमच्या टीमने ही पीडीएफ तयार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत आणि […]

Read More

तपस्या- P-IAS चा मोफत दैनिक उत्तरलेखन उपक्रम

एमपीएससीच्या पॅटर्नमध्ये बदल झाल्याने, आता विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याची वेळ आली आहे. आता परीक्षेची मागणी विश्लेषणात्मक क्षमता, संकल्पनात्मक स्पष्टता, द्रुत विचार आणि उमेदवाराकडून योग्य सादरीकरणाची आहे. या परीक्षेचा पॅटर्न बदलण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे UPSC सिव्हिल आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस परीक्षेत महाराष्ट्रीयन लोकांच्या निवडीची संख्या वाढवणे. राज्य सरकारने उचललेले हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे आणि […]

Read More