Q1 तुमच्या मते, नागरी सेवकांसाठी कोणती मूलभूत मूल्ये महत्त्वाची आहेत? ही मूल्ये व्यक्तीमध्ये कशी रुजवली जाऊ शकतात?
According to you, which foundational values are important for civil servants? How these values can be inculcated in a person?
Q2 “नैतिक मार्गदर्शन” या शब्दाने तुम्हाला काय समजते? एखादी व्यक्ती नैतिकदृष्ट्या योग्य कशी होऊ शकते?
What do you understand by the term Ethical Guidance? How a person can become Ethically and morally correct?
Q3 भारताचे राष्ट्रीय निर्धारीत योगदान (INDC) काय आहेत? तसेच या संदर्भात भारताच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
What are India’s Nationally Determined Contributions (INDC)? Also track progress of India in this regard.