STATIC SECTION
प्रश्न 1- असहकार चळवळ ही अखिल भारतीय चळवळ होती. चर्चा करा
QUESTION 1- Non-cooperation Movement was fist pan India movement. Discuss
प्रश्न २- स्वराज पक्षाने हे दाखवून दिले की, काँग्रेस हा खरोखरच विविध विचारधारांचा समूह आहे. सविस्तर वर्णन करा.
QUESTION 2- Swaraj Party showed that congress was really a group of various ideologies. Elaborate
चालू घडामोडी विभाग CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न 1- शाश्वत विकासासाठी नवीकरणीय ऊर्जा महत्त्वाची आहे. भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या प्रमुख प्रकारांवर प्रकाश टाकणे. या क्षेत्रात भारतासाठी कोणती आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी उपायही सुचवा.
QUESTION 1- Renewable Energy is key for sustainable development. Highlight major types of Renewable energy in India. what are the challenges for India in this sector. also suggest measures to overcome the same.
ANSWERS