STATIC SECTION
प्रश्न १- बंगाल प्रांत सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आपल्या काळाच्या कितीतरी पुढे होता. चर्चा करा
Question 1- Bengal province was way ahead of its time in social reforms. Discuss
प्रश्न २- सामाजिक सुधारणांमध्ये महिला सुधारकांचे अनन्यसाधारण योगदान होते. सविस्तर चर्चा करा
Question 2- Women Reformers made a distinctive contribution in Social reforms. Elaborate.
चालू घडामोडी विभाग/CURRENT AFFAIRS SECTION
प्रश्न 1- PESA act भारताच्या आदिवासी लोकसंख्येमध्ये महत्त्वपूर्ण आहे. त्याची वैशिष्ट्ये, आव्हाने आणि त्या आव्हानांवर मात करण्यासाठी उपाययोजना यांचा उल्लेख करा.
Question 1- PESA is instrumental in India’s Tribal Population. Mention its features, challenges and measures to overcome those challenges.