अस्त्र – सूक्ष्म अभ्यासक्रम (MICRO-SYLLABUS) MPSC  च्या  बदललेल्या पॅटर्ननुसार

Print Friendly, PDF & Email
WE KEEP IT SIMPLE!!!

शहाण्या माणसाला त्याचे प्राधान्य कळते!! त्याच पद्धतीने, जागरूक विद्यार्थी त्याच्या/तिच्या अभ्यासाची योग्य दिशा आणि त्याचे प्राधान्य निवडतो.

 MPSC ने आपला MPSC नागरी सेवांच्या 2023 बॅचचा तपशीलवार अभ्यासक्रम प्रसिद्ध केल्यामुळे, आम्हाला महाराष्ट्रात प्रथमच – दिलेल्या अभ्यासक्रमाचा तपशीलवार सूक्ष्म-विषयवार (MICRO-TOPICS) अभ्यासक्रम प्रकाशित करताना आनंद होत आहे.

आमच्या टीमने ही पीडीएफ तयार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत आणि आम्हाला महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांसाठी ही पीडीएफ घेऊन आल्याचा अभिमान वाटतो.

MPSC आणि UPSC नागरी सेवांची तयारी करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात P-IAS हा एक ONE STOP उपाय ठरणार आहे आणि ही सूची UPSC साठी देखील तितकीच महत्वाची आणि ग्राह्य आहे.

आम्ही विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक अभ्यास साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ध्येय 2022 आणि तपस्या 2023 उपक्रमानंतर या संदर्भातले हे आणखी एक पाऊल आहे.

येत्या काही दिवसांत आम्ही आणखी बरेच काही घेऊन येत आहोत.

सोबत रहा. जागृत रहा.आशीर्वादित रहा!!

विषयावार सूचीसाठी खालील विषयांवर क्लिक करा

GENERAL STUDIES 1

GENERAL STUDIES 2

GENERAL STUDIES 3

GENERAL STUDIES 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

The maximum upload file size: 256 MB. You can upload: image, audio, video, document, spreadsheet, interactive, text, archive, code, other. Links to YouTube, Facebook, Twitter and other services inserted in the comment text will be automatically embedded. Drop file here