Q1 “असुरक्षित सीमा ही अंतर्गत अशांततेला आमंत्रण आहे” भारताच्या संदर्भात चर्चा करा.
“Unsecured border is an invitation for internal disturbance” Discuss in the context of India.
Q2 राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून संघटित गुन्हेगारी, मनी लाँडरिंग आणि दहशतवाद यांच्यातील संबंध स्पष्ट करा. भारत शांतता आणि समृद्धी कशी मिळवू शकेल.
Elaborate the linkages between Organized crime, money laundering and terrorism as a threat to National Security. How can India achieve peace and prosperity.